पालकांनो! आजचा दिवस आहे महत्वाचा! आपल्या मुलांना द्या 'सुवर्णप्राशन’; पंढरपूरमध्ये नवजात बालकांपासून ते १६ वर्षापर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीराचं आज आयोजन

आज मंगळवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सोनवणे आयुर्वेद क्लिनिक, वरील मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक पंढरपूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत व सोनवणे क्लिनिक, स्वप्नील ट्रेलर्स शेजारी, पंढरपूर-पुणे रोड, इसबावी येथे सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत सदर शिबीर संपन्न होणार आहे. अशी माहिती डॉ. सौरभ सोनवणे व डॉ. सौ.श्रुती सोनवणे यांनी दिली आहे.

पालकांनो! आजचा दिवस आहे महत्वाचा! आपल्या मुलांना द्या 'सुवर्णप्राशन’;  पंढरपूरमध्ये नवजात बालकांपासून ते १६ वर्षापर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीराचं आज आयोजन

Pandharpur Live:  पंढरपूर येथील कै. आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर यांचे वतीने पंढरपूर व इसबावी येथे नवजात बालकांपासून ते 16 वर्षांपर्यंतच्या मुलां-मुलींसाठी सुवर्णप्राशन संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. सौरभ सोनवणे व डॉ. सौ.श्रुती सोनवणे यांनी दिली आहे.

 मंगळवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सोनवणे आयुर्वेद क्लिनिक, वरील मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक पंढरपूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत व सोनवणे क्लिनिक, स्वप्नील ट्रेलर्स शेजारी, पंढरपूर-पुणे रोड, इसबावी येथे सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत सदर शिबीर संपन्न होणार आहे. अशी माहिती डॉ. सौरभ सोनवणे व डॉ. सौ.श्रुती सोनवणे यांनी दिली आहे.

नवजात बालकांपासून ते 16 वर्षाची मुल-मुली वारंवार आजारी पडत असतील,मुलांची शारीरिक वाढ योग्य प्रमाणात होत नसेल मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर यावर सोनवणे आयुर्वेदिक व पंचकर्म सेंटर पंढरपूर यांनी “दोन थेंब बाळाला द्या सुवर्णप्राशनाचे, वरदान लाभेल आरोग्य व बौद्धिक विकासाचे” बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे सुवर्णप्राशन तयार करण्यात आले आहे.

सुवर्णप्राशनाचे फायदे

* बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती वाढते.

* रोगप्रतिकारशक्ती वाढते,

* त्यामुळे बालक वारंवार आजारी पडत नाही.

* बुद्धी कुशाग्र , तल्लख होते. एकाग्रता वाढून अभ्यासात मन स्थिर होते.

* शारीरिक विकास योग्य प्रमाणात होतो.

* मुलांची पचनशक्ती वाढून मुले सुदृढ होतात.


सुवर्णप्राशन संस्कार म्हणजे काय ?
बालकांची स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, रोगप्रतिकारशक्ती व शारीरिक वाढ योग्य प्रमाणात व्हावी यासाठी आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन संस्कार सांगितले आहे.

सुवर्णप्राशन वयोगट
नवजात बालकांपासून ते वय वर्षे १६ पर्यंतच्या मुला / मुलींसाठी तसेच शारीरिक – मानसिक वाढीमध्ये न्युनता असणाऱ्या मुलांसाठी व मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विशेष उपयुक्त.

सुवर्णप्राशनाचे घटक
शुद्ध सुवर्ण , पिंपळी , वचा , मंडूकपर्णी , शंखपुष्पी , ब्राम्ही , अमृता इ . दिव्य वनस्पती , शुद्ध मध व आयुर्वेदिक वनस्पतीने सिद्ध केलेले गाईचे तुप ( बुद्धीवर्धक घृत ) यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून तयार होणारा सुवर्णप्राश बालकांना बिंदू स्वरुपात दिला जातो.

सुवर्णप्राशन कधी करावे ?
शास्त्राप्रमाणे सुवर्ण प्राशन हे पुष्य नक्षत्राच्या दिवशी चालू करुन त्यानंतर दररोज सकाळी द्यावे पण जर रोज देणे शक्य नसेल तर हे प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी द्यावे, जो प्रत्येक २७ दिवसांनी येतो. या दिवशी सुवर्णप्राशन देण्याचे विशेष महत्व आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुवर्णप्राशन काही महिने सलग दिल्यास चांगले परिणाम दिसून येतात.

सुवर्णप्राशन डेली डोस बॉटल
आपल्या लाडक्या मुलांना वातावरणातील विषाणु संक्रमणापासुन दुर ठेवण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे, त्यासाठीच त्यांना द्या… सुवर्णप्राशनचा डेली डोस सुवर्णप्राशन डेली डोस बॉटल (रोजच्या रोज घरी देण्यासाठी अत्यंत उपयोगी)

अधिक माहितीसाठी

 सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, वरील मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक पंढरपूर

डॉ.सौरभ सोनवणे
 मो . 9890645855 
(वेळ: सकाळी 10 ते सायंकाळी 7)

डॉ. सोनवणे क्लिनिक , स्वप्नील ट्रेलर्स शेजारी, पंढरपूर-पुणे रोड इसबावी

डॉ.श्रुती सोनवणे
मो . 9960776427 
(वेळ : सायंकाळी 5 ते 8)

 येथे संपर्क साधावा.