PM Kisan Samman Nidhi योजनेची रक्कम दुप्पट करण्याचा विचार , तीन हप्त्यात ६००० रुपयांऐवजी १२००० रुपये मिळणार!

Pandharpur Shopping
खरेदी करा भारतातील नंबर वन 'होंडा बाईक'
पंढरपूरमधील होंडा चे अधिकृत विक्रेते "संग्राम होंडा" के.बी.पी. कॉलेज रोड, मार्केट यार्ड समोर, पंढरपूर संपर्क:
फोन नंबर: (02186) 229333 मोबाईल: 9730819333
....................
*जगातील सर्वात जास्त विक्री व सर्वात कमी डिझेल लागणारे ट्रॅक्टर! एक्सकॉर्टस पॉवरट्रॅक कंपनीच्या ट्रॅक्टर्सचे अधिकृत शोरूम ’शिंदे ट्रॅक्टर्स'*
*चंद्रभागेच्या पैलतीरावर, अहिल्या पुलानजीक, पंढरपूर उत्कर्ष गॅलरीचे पुढचे पाऊल! संपर्क: - 9673999695
...................................
पंढरीतील सुप्रसिध्द अनिकेत मोबाईल शॉपी! खास दिवाळी धमाका..!!
‘अनिकेत मोबाईल शॉपी’, शहा पेट्रोल पंपासमोर, चप्पल लाईन, पंढरपूर. मोबाईल 9822818787
.................
"नामदे मिस्त्री फर्निचर" ; आकर्षक, टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर!
प्रोप्रायटर: परमेश्वर नामदे (मिस्त्री) संपर्क: दत्ता दहिवडकर कापड दुकान, पंढरपूर नगरपरिषदेसमोर, पंढरपूर. मोबाईल नंबर: 9960173510
...........................
Pandharpur Live Online : नवी दिल्ली : पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते.
मोदी सरकार कडून पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात.दरम्यान केंद्र सरकार देशातील शेतकर्यांना लवकरच मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकार प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेची रक्कम दुप्पट करण्याचा विचार करत आहे. जर असे झाले तर शेतकर्यांना दरवर्षी ६००० रुपयांऐवजी १२००० रुपये तीन हप्त्यात मिळू शकतात.
Kisan Credit Card Loan : पीएम किसानचे लाभार्थी घेऊ शकतात परवडणाऱ्या दरात 3 लाखांपर्यंत कर्ज, अशी आहे प्रोसेसअसे तपासा पैसे मिळतील किंवा नाही जर तुम्ही PM Kisan स्कीमसाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे की, या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही.
१) सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
२)होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.
३)Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.
४)नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
५)यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.