देगाव येथील सतीश जाधव यांचे निधन

देगाव येथील सतीश जाधव यांचे निधन

वार्ताहर पंढरपूर
देगाव (ता.पंढरपूर) येथील सतीश लक्ष्मण जाधव (वय - 40) यांचे गुरूवार पहाटे 4 : 30 वाजता (ता.15) रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई व भाऊ असा परिवार आहे. सतीश जाधव यांच्या दुःखद निधनाने देगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.