पंढरीतील हरिभाऊ पवार (टेलर) यांचे निधन

पंढरीतील झेंडे गल्ली येथील हरिभाऊ पवार (टेलर) यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले.

पंढरीतील हरिभाऊ पवार (टेलर) यांचे निधन
पंढरपूर, दि. 16 ( प्रतिनिधी ) पंढरीतील झेंडे गल्ली येथील हरिभाऊ पवार (टेलर) यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले.  पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष विकास पवार यांचे ते वडील होते. मॄत्युसमयी ते 72 वर्षांचे होते. 
          संपूर्ण पंढरपूर परिसरात जुन्या जमान्यातील छाटन, शांडू बनियन शिवण्यासाठी पवार टेलर या नावाने ते ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 1 मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
पंढरपूर लाईव्ह कडून स्व. पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली .