पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी. 

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी. 

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी. 

 पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती निमित्त पुतळ्याचे पूजन उपमुख्याधिकारी  सुनिल वाळूजकर  यांच्या शुभहस्ते, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे , नगरसेवक संजय निंबाळकर,यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी दर्शन वेळापूरे, दत्तात्रय चंदनशिवे,अमोल सर्वगोड, सनी गोयल ,अनिल गोयल हे उपस्थित होते.