श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चंदनउटी पूजेची आज झाली समाप्ती ; मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Pandharpur Live : परंपरेप्रमाणे दरवर्षी उन्हाळ्यात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची चंदनउटी पूजा करण्यात येते. यावर्षीही परंपरेप्रमाणे हि पूजा करण्यात आली. आज या पूजेची सांगता झाली. आज दुपारी 'श्री' च्या पोशाखानंतर मंदिर समितीचे कर्मचारी यांचे हस्ते सपत्नीक 'श्री' ची पूजा करण्यात आली. यावेळी मंदिर समितीकडून मंदिरात आणि देवाच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चंदनउटी पूजेची आज झाली समाप्ती ; मंदिरात  आकर्षक फुलांची सजावट


.............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................