Tag: Tipu Sultan Jayanti in Pandharpur

सोलापूर जिल्हा

पंढरपुरात शहिद ए वतन टिपू सुलतान जयंती साजरी 

पंढरीतील दाळे गल्ली येथे हजरत टिपू सुलतान बॉईज यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी शहिद टिपू सुलतान जयंती साजरी करण्यात आली