Welcome 2021: भोग सरलं , सुख येईल....

#पडद्याआड / संकेत कुलकर्णी , पंढरपूर (साभार- दै. तरुण भारत संवाद) विकसनशील भारत सन 2020 साली विकसित देश होईल असा आशावाद गेल्या दशकापासून होता. पण, 2020 वर्षानी आपत्तीचे महाजाल देशवासिंयाना दाखवले अन् याच आपत्तीचा भोग सरत्या वर्षात विसर्जित व्हावा. नववर्षात केवळ सुखाची सोनपावलं आनंदाने नांदावीत इतकीय अपेक्षा व्यक्त होत आहे.

Welcome 2021: भोग सरलं , सुख येईल....