शेतकरयांची अडवणूक आणि फसवणूक करणाऱ्या कृषी खते बी-बियाणे विक्रेत्यांवार होणार कडक कारवाई ; चढ्या दरांने विक्री केल्यास कारवाई जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र माने यांचा इशारा

Pandharpur Live : सोलापूर, दि. 28 - जिल्ह्यातील कोणत्याही कृषि सेवा केंद्रामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने खताची विक्री करणे, खत उपलब्ध असूनही देण्यास नकार देणे, पक्के बिल न देणे, खरेदी पावती न देणे, मुदत बाहय कृषि निविष्ठांची विक्री करणे इत्यादी प्रकारच्या तक्रारी असल्यास तात्काळ तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. तालुकास्तरावर शंकेचे निराकरण न झाल्यास जिल्हास्तरीय अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

शेतकरयांची अडवणूक आणि फसवणूक करणाऱ्या कृषी खते बी-बियाणे विक्रेत्यांवार होणार कडक कारवाई ; चढ्या दरांने विक्री केल्यास कारवाई  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र माने यांचा इशारा

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी  पुढील दक्षता घ्यावी.

1) बियाण्याची  गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रत्यांकडूनच खरेदीस प्राधान्य दयावे.

2) बियाणे खरेदीची पक्की पावती त्यावर बियाणांचा संपूर्ण तपशील   पिक वाण,  संपूर्ण लॅाट नंबर, कंपनीचे नाव, खरेदीदाराचे नाव, पत्ता व स्वाक्षरी तसेच विक्रत्याचे नाव पत्ता व स्वाक्षरी आहे याची खात्री करावी.

3.खरेदी केलेल्या बियाणांचे वेष्टन /पिशवी, टँग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिक कापणी होई पर्यंत जपून ठेवावे.

4.खरेदी केलेले बियाणे त्याच हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी.

5.बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची अंतीम मुदत पाहून घ्यावी.

शेतकऱ्यांचे तालुकास्तरावर तक्रारीबाबत समाधान न झाल्यास खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. 

1.श्री. सागर बारवकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक मो.नं.8788670050

  1. श्री. अशोक मोरे, मोहिम अधिकारी ,जिल्हा परिषद सोलापूर मो. नं. 7083774100

3.श्री साहेबराव बेंदगुडे, कृषि विकास अधिकारी, सोलापूर मो.नं. 7559361663

4.श्री. रविंद्र माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर मो. नं. 8975011900

 

तालुका स्तरावरील अधिकारी खालीलप्रमाणे

1
उत्तर सोलापूर
श्रीमती मनीषा मिसाळ
तालुका कृषि अधिकारी
9595436385
श्री. आर.पी. कांबळे
कृषि अधिकारी पंचायत समिती
942112196
 
2
दक्षिण सोलापूर
श्री.पि.के.वाघमोडे
तालुका कृषि अधिकारी
9404305055
श्री.एम.डी.नारायणकर
कृषि अधिकारी पंचायत समिती
9657586095
 
3
अक्कलकोट
श्री.एस.व्ही. वलखेडकर
तालुका कृषि अधिकारी
9422934892
श्री.यु.आर.काटे
कृषि अधिकारी पंचायत समिती
9405570931
 
4
बार्शी
श्री.एस.डी.कदम
तालुका कृषि अधिकारी
9404301714
श्री. संजय बुवा
कृषि अधिकारी पंचायत समिती
8275266573
 
5
करमाळा
श्री.डी.एम.चव्हाण
तालुका कृषि अधिकारी
9850025666
श्री.एस.एन.मिरगणे
कृषि अधिकारी पंचायत समिती
8275266573
 
6
माढा
श्री.व्हि.बी.कवठे
तालुका कृषि अधिकारी
8605346824
एस.एम.पवार
कृषि अधिकारी पंचायत समिती
965757013
 
7
माळशिरस
श्री.जे.जे.ननवरे
तालुका कृषि अधिकारी
9403969504
श्री.नितिन चव्हाण
कृषि अधिकारी पंचायत समिती
9881563178
 
8
मोहोळ
श्री.ए.आर.पवार
तालुका कृषि अधिकारी
8600155310
 
श्री.सुभाष माळी
कृषि अधिकारी पंचायत समिती
9423589967
 
9
 
पंढरपूर
श्री.आर.जी.पवार
तालुका कृषि अधिकारी
9921773666
श्री.विजय.मोरे
कृषि अधिकारी पंचायत समिती
9922630989
 
10
सांगोला
श्रीमती डी.डी.जाधव
तालुका कृषि अधिकारी
7588245687
श्री.विकास काळुखें
कृषि अधिकारी पंचायत समिती
7588009166
 
11
मंगळवेढा
श्री.जी.एस.श्रीखंडे
तालुका कृषि अधिकारी
7588334077
श्री.विनायक तवटे
कृषि अधिकारी पंचायत समिती
8999067800