लॉकडाऊन असुनही पुण्यातील फॉर्महाऊसवर सुरू होता ऐयाशांचा नंगानाच! मद्याचे प्याले, मदनिकांचे चाळे सगळे बिनबोभाट सुरू असतानाच पोलीस धडकले...

Pandharpur Live Online: संसंपुर्ण राज्यात लॉकडाऊन सुरू असताना पुण्यातील एका फार्म हाऊसमध्ये ऐयाश, बेफिकीर लोकांचा वेगळाच नंगानाच सुरू होता, मद्याचे प्याले, मदनिकांचे चाळे सगळे बिनबोभाट सुरू असतानाच पोलीस धडकले आणि पितळ उघडे पडले.

लॉकडाऊन असुनही पुण्यातील फॉर्महाऊसवर सुरू होता ऐयाशांचा नंगानाच! मद्याचे प्याले, मदनिकांचे चाळे सगळे बिनबोभाट सुरू असतानाच पोलीस धडकले...

राज्यात लॉकडाऊन सुरू असताना पुण्यातील एका फार्म हाऊसमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. इतकेच नाही तर या घरात दारू पिऊन जोरदार पार्टी सुरू होती. पोलिसांनी या फार्महाऊसवर धाड घालून आरोपींना अटक केली आहे.

संपूर्ण राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. पण पुण्यातील एका फार्महाऊसवर जोरदार पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये बाहेरून मुली आणल्या गेल्या. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन सुरू होते. तसेच वेश्याव्यवसायही सुरू होता. घरात मोठ्या आवाजात गाणी वाजवून पार्टी सुरू होती. तेव्हा शेजारच्यांना याचा त्रास झाला. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि फार्महाऊसवर धाड घातली.

तेव्हा पोलिसांनी पार्टी करणार्‍यांना रंगेहात पकडले.