पंढरीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सरसावली खाकी! सावत्र आईचा खुन करून पसार झालेल्या आरोपीस शहर पोलिसांनी घातल्या बेड्या!

पंढरपूर शहर पोलिसांनी एका मोटारसायकल चोरट्याला ताब्यात घेण्यासोबतच आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केलीय. सावत्र आईचा धारदार शस्त्राने खुन करून पसार झालेल्या एका आरोपीचा तपास लावून त्याला बेड्या ठोकण्याची दुसरी कौतुकास्पद कामगिरी पंढरपूर शहर पोलिसांनी केलीय.

पंढरीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सरसावली खाकी! सावत्र आईचा खुन करून पसार झालेल्या आरोपीस शहर पोलिसांनी घातल्या बेड्या!