Pandharpur Live: विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात... क्षणाक्षणाचे अपडेट्स बघा पंढरपूर Live वर

PANDHARPUR LIVE: रविवारी सकाळी 8 वाजता पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होणार आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत या निवडणुकीचं चित्रं स्पष्ट होईल. तसेच दुपारी 3 वाजेच्या आत या निवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करूनच मतमोजणी होणार असल्याने निकाल हाती येण्यास उशीर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Pandharpur Live: विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात... क्षणाक्षणाचे अपडेट्स बघा पंढरपूर Live वर
- 36 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 4102 मतांनी आघाडीवर
पोस्टल मतमोजणीत आवताडेंना १६७६ तर भालकेंना १४४६ मते ; पोस्टेलमध्ये आवताडेंचे २३० लीड वाढले 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण 340889 मतदारांपैकी 225498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 66.15 टक्के मतदान या पोटनिवडणुकीसाठी झालं. पंढरपुरात प्रचंड मतदान झाल्याने या निवडणुकीत कोण विजयी होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.

खाली बघा मतमोजणीनंतरचे क्षणाक्षणाचे अपडेट्स 

सर्वप्रथम पोष्टल मतमोजणीस सुरुवात 

कमी टेबलांवर मतमोजणी सुरु असल्याने निकाल कळण्यास थोडा विलंब होत आहे. लवकरच ताजे अपडेट प्रसिद्ध होतील .

मतमोजणी केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. 

पोस्टल मतमोजणीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आघाडीवर, आवताडे पिछाडीवर . लवकरच संपूर्ण आकडेवारी हाती येईल 

पहिल्या फेरीअखेर समाधान आवताडे 2844 व भगीरथ भालके 2494 मिळाली आहेत.

पोस्टल मते (फायनल)
एकूण मते ३७१२
समाधान अवताडे(भाजप) १३७२
भगीरथ भालके (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) २३१०
शैला गोडसे(अपक्ष) ३०
@Pandharpur Live

 

 


७ व्या फेरीअखेर समाधान आवताडे ८३३ मतांनी आघाडीवर 

८ व्या फेरीअखेर समाधान आवताडे २११६ मतांनी आघाडीवर 

9 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 2, 218 मतांनी आघाडीवर 

10 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1, 640 मतांनी आघाडीवर 

11 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1, 308 मतांनी आघाडीवर

12 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1, 214 मतांनी आघाडीवर

13 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1, 059 मतांनी आघाडीवर

14 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1, 013 मतांनी आघाडीवर

16 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1, 227 मतांनी आघाडीवर

18 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1,066 मतांनी आघाडीवर

19 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 895 मतांनी आघाडीवर

भगिरथ भालके  (राष्ट्रवादी) : 54664

समाधान आवताडे (भाजपा) : 55559

आवताडे यांना पंढरपूर तालुक्यातून लीड

मागील निवडणुकीत स्व भारत भालके याना पंढरपुर शहर व तालुक्यातून तब्बल 6 हजार मतांचे लीड होत.. मात्र या निवडणुकीत ते लीड कमी समाधान अवताडे पंढरपुर तालुक्यातून यावेळी 903 मतांचे लीड घेऊन मंगळवेढ्यात गेले आहेत. समाधान आवताडे यांना एकोणीसाव्या फेरीअखेर 1022 मतांची आघाडी

आतापर्यंतचा निकाल

- पहिल्या फेरीत भाजपचे समाधान आवताडे ४५० मतांनी आघाडीवर

- दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे 114 तर भगीरथ भालके 114 मतं, समसमान मतं

- तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे

- 4 थ्या फेरीअखेर समाधान आवताडे 11303, भगीरथ भालके 11941, भालके 638 ने आघाडीवर

- 5 फेऱ्या पूर्ण भगीरथ भालके 521मतांनी आघाडीवर.

- 7 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 100मतांनी आघाडीवर.

- 8 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 2295मतांनी आघाडीवर

- 11 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1503मतांनी आघाडीवर.

- 12 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1409मतांनी आघाडीवर

- 16 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1411 मतांची आघाडीवर

- 17 व्या फेरी अखेर ९०१ मतांनी भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

- 18 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1209 मतांनी आघाडीवर

- 19 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1022मतांनी आघाडीवर

- 21 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3486मतांनी आघाडीवर

- 22 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3908 मतांनी आघाडीवर

- 23 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 5807 मतांनी आघाडीवर

- 25 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 6200मतांनी आघाडीवर

हि आकडेवारी फेरीनुसार मतमोजणीची निकाल समजतील तशी अपडेट्स केली जात आहे.