आवताडे-भालके यांच्यात मोठी चुरस : पंढरपूर तालुक्यातून भाजपाची मोठी आघाडी.... 3503 मतांनी समाधान आवताडे विजयी

PANDHARPUR LIVE: मागील निवडणुकीत स्व भारत भालके याना पंढरपुर शहर व तालुक्यातून तब्बल 6 हजार मतांचे लीड होत.. मात्र या निवडणुकीत ते लीड कमी समाधान अवताडे पंढरपुर तालुक्यातून यावेळी 903 मतांचे लीड घेऊन मंगळवेढ्यात गेले आहेत. समाधान आवताडे यांना एकोणीसाव्या फेरीअखेर 1022 मतांची आघाडी

आवताडे-भालके यांच्यात मोठी चुरस : पंढरपूर तालुक्यातून भाजपाची मोठी आघाडी.... 3503 मतांनी समाधान आवताडे विजयी

 PANDHARPUR LIVE: मागील निवडणुकीत स्व भारत भालके याना पंढरपुर शहर व तालुक्यातून तब्बल 6 हजार मतांचे लीड होत.. मात्र या निवडणुकीत ते लीड कमी समाधान अवताडे पंढरपुर तालुक्यातून यावेळी 903 मतांचे लीड घेऊन मंगळवेढ्यात गेले आहेत. समाधान आवताडे यांना एकोणीसाव्या फेरीअखेर 1022 मतांची आघाडी

आतापर्यंतचा निकाल

- पहिल्या फेरीत भाजपचे समाधान आवताडे ४५० मतांनी आघाडीवर

- दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे 114 तर भगीरथ भालके 114 मतं, समसमान मतं

- तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे

- 4 थ्या फेरीअखेर समाधान आवताडे 11303, भगीरथ भालके 11941, भालके 638 ने आघाडीवर

- 5 फेऱ्या पूर्ण भगीरथ भालके 521मतांनी आघाडीवर.

- 7 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 833 मतांनी आघाडीवर.

- 8 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 2116 मतांनी आघाडीवर

- 11 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1308 तांनी आघाडीवर.

- 13 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1059 मतांनी आघाडीवर

-14 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1013मतांनी आघाडीवर

- 16 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1227 मतांची आघाडीवर

- 17 व्या फेरी अखेर 755 मतांनी भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

- 18 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1,066 मतांनी आघाडीवर

- 19 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 895मतांनी आघाडीवर

- 21 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3247मतांनी आघाडीवर

- 22 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3946 मतांनी आघाडीवर

- 23 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 5628 मतांनी आघाडीवर

-24 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 6356 मतांनी आघाडीवर

- 25 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 6334 मतांनी आघाडीवर

- 30 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 5910 मतांनी आघाडीवर

- 31 व्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे 5958 मतांनी आघाडीवर 

35 व्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे 4394 मतांनी आघाडीवर 

36 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 4102 मतांनी आघाडीवर
3503 मतांनी समाधान आवताडे विजयी

'रा

 

 

  

 


७ व्या फेरीअखेर समाधान आवताडे ८३३ मतांनी आघाडीवर 

८ व्या फेरीअखेर समाधान आवताडे २११६ मतांनी आघाडीवर 

9 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 2, 218 मतांनी आघाडीवर 

10 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1, 640 मतांनी आघाडीवर 
11 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1, 308 मतांनी आघाडीवर
 

12 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1, 214 मतांनी आघाडीवर

14 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1, 013 मतांनी आघाडीवर

14 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1, 013 मतांनी आघाडीवर

16 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1, 227 मतांनी आघाडीवर

18 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1,066 मतांनी आघाडीवर

19 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 895 मतांनी आघाडीवर

भगिरथ भालके  (राष्ट्रवादी) : 54664

समाधान आवताडे (भाजपा) : 55559


हि आकडेवारी फेरीनुसार मतमोजणीची निकाल समजतील तशी अपडेट्स केली जात आहे.